पूर्व हवेलीत गुटखा विक्री सुसाट अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
थेऊर (हवेलीलामा) अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यात धाडसत्र सुरू झाले विशेष करून तयार अन्न आणि दुग्धजन्य पदार्थासह सुगंधी पान मसाला व गुटख्यावर धाडी घालून…
