एस.टी. कामगारांना चांगले वेतन आणि सुविधा द्या,एसटी कर्मचाऱ्यांची द्वारसभा आंदोलनातून मागणी
किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या रेंगाळलेल्या आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांची संयुक्त कृती समिती आक्रमक झाली असून…
