PUNE GRAMIN POLICE! दुभती जनावरे चोरी करणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) शेतक-यांच्या जोडव्यवसायातील दुभती जनावरे चोरी करणारी सराईत टोळी गजाआड करून पाच गुन्हे उघडकीस आणले आणि पाच जनावरे व गुन्हयात वापरलेली पिकअप वाहन असा एकूण रु. ६,१०,०००/- किं…
