UMED TOURISM ! मिनी काश्मीर तापोळ्याला आता हाऊसबोट प्रकल्प,साताऱ्यातील पर्यटनाला महिला बचत गटांचा लागणार हातभार
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) “उमेद” महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना शाश्वत उपजीविका निर्माण करून पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा…
