Author: sharad pujari

थेऊरमध्ये फटाका बुलेट्स चा हैदोस, पोलिसांची अगतिकता, पोलीस आयुक्त अमितेश कुमार घालणार का लक्ष

थेऊर (हवेलीनामा) दिवसेंदिवस थेऊरमध्ये फटाका बुलेट्स च्या संख्येत वाढ होत असून याकडे पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना मात्र डोळेझाक होत आहे. परंतु यासर्व गोष्टीचा सर्वसामान्य थेऊरकर नागरिकांना मात्र मोठा मानसिक त्रास…

जिल्हा अंतर्गत महसूली बदल्यांना निवडणूक आयोगाचा ब्रेक

पुणे (हवेलीनामा) महसूल विभागातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या चा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या सर्व बदल्या स्थगित करण्याच्या आदेश दिल्यानंतर सर्व कर्मचारी आपल्या पूर्वी नियुक्ती…

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पट वाढविण्यासाठी सरपंच भरणार घरपट्टी

पुणे (हवेलीनामा) अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमांची क्रेज झपाट्याने वाढत असल्याने मराठी शाळेतील विशेषतः जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या खालावत आहे यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाडगे गावच्या सरपंच यांनी एक नामी शक्कल…

जुन्या “वाडा” गावाच्या दर्शनाने अनेकांना भावना अनावर,१९९२ साली पाण्याखाली गेलेलं वाडा गाव अवषेशांसह आलं वर

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : चासकमान धरणातील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावल्यामुळे तब्बल ३४ वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले जुने वाडा गाव पुन्हा एकदा पाण्याच्या वर आले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे…

थेऊरला एक दिवसाआड पाणीपुरवठा, जलश्रोताची पातळी खालवल्याने घेतला निर्णय, पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

थेऊर (हवेलीनामा) पावसाने प्रचंड ओढ दिल्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतींना गावासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे परिसरातील सर्व जलस्रोत खालावले असून पुढील काही दिवसात तरी पावसाची शक्यता नसल्याने…

नव्या संकल्पांसह खेड तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची घंटा वाजली

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीनंतर खेड तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा सोमवारी १५ जूनपासून नव्या उत्साहात सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे औक्षण,…

खानवडीच्या धरतीवर थेऊरमध्ये दहावीपर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध करणार – सभापती युवराज काकडे

थेऊर (हवेलीनामा) जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील काही नामांकित जिल्हा परिषद शाळा नावा रूपाला आल्या आहेत खानवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या धरतीवर थेऊर मधील सर्व जिल्हा परिषद…

“या बाळांनो यारे या लवकर भरभर सारे या” तयारी स्वागताची नवप्रवेशोत्सवाची

थेऊर (हवेलीनामा) बालपण आणि शाळा हे एक अतूट नातं असून बालपणातील शाळेचा पहिला दिवस हा एक जीवनातील अमूल्य असा ठेवा या दिवसाचे अवचित्य साधून बालकांना शालेय शिक्षणाबरोबर सांस्कृतिक व संस्कारीत…

सर्रास मिळणारा गुटखा अचानक झाला गायप, गुटखा विक्रेत्यांची पाचावर धार, होणार मकोका अंतर्गत कारवाई

पुणे (हवेलीनामा) अन्न व औषध विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी सूत्र स्विकारल्यानंतर संपूर्ण राज्यातील सुस्तावलेले FDA चे अधिकारी खडबडून जागे झाले असून राज्यात धाडसत्र चालू झाले. सर्वसामान्य नागरिकांच्या…

बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर एसटीची कारवाई

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : बसस्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कठोर पावले…