Author: sharad pujari

अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार “ नाम फौंडेशन” यांना प्रदान,नाना पाटेकर यांच्या७५ व्या वाढदिवसाचे औचित्य

अतुल देशपांडे यांजकडून, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग.तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे देण्यात येणारा चिरमुले पुरस्कार “नाम…

जिल्हा आरोग्य विभागाकडून “विजयस्तंभ” अनुयायांना पुरवली आरोग्य सेवा

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने विजयस्तंभ कार्यक्रमाचे नियोजन चोखपणे करण्यात आले होते, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत…

संभाजी’ पुस्तकातील चूक सुधारण्याची तयारी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांची स्पष्टोक्ती

अतुल देशपांडे, छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा (हवेलीनामा) छत्रपती संभाजीराजेंवरील माझे ‘संभाजी’ हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झालेले आहे. दोन-तीन पिढ्यांनी हे पुस्तक वाचलेले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या माझ्या तरुण…

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती…

ओव्हरटेकच्या नादात ट्रक मोटारीस घासल्याने अपघात, पुणे सोलापूर महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

प्रविण कांबळे, खामगांव फाटा (हवेलीनामा प्रतिनिधी) पुणे सोलापूर महामार्गांवर मध्यरात्री कासुर्डी फाटा येथे ओव्हरटेकच्या नादात एका ट्रकने होंडा कारला घासून गेल्यामुळे अपघात घडल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली वाहनाच्या मोठया रांगा…

सारस्वतांच्या नगरीतून ! लीळाचरित्र ते संविधान या ग्रंथांच्या पालखीतून साताऱ्याने जपला मराठी मनाचा मानबिंदू, ढोल-ताशांच्या गजरात निघाली शब्द-साहित्याची वारी!

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) ‘मी भाषाभिमानी… मी साहित्यप्रेमी’ असे निनादणारे जयघोष… ढोल ताशांचा गगनभेदी गजर… बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग… विविध संकल्पनांनी सजलेले आकर्षक रथ… शोभायात्रेच्या स्वागतासाठी मार्गावरील रांगोळ्यांच्या सुंदर पायघड्या……

सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेहनतीतून साकारलेल्या सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या…

शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे लोटला भीमसागर

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या शौर्यस्तंबास राज्याच्या सह संपूर्ण देशातील भीम अनुयायी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी आले असून त्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा…

सुरक्षीत सेवा हे एसटी बस चालकांचे आद्यकर्तव्य – आगारव्यवस्थापक विद्या कदम

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : सुरक्षीत सेवा आणि विनाअपघात कामगिरी हे एसटी बस चालकांचे आद्यकर्तव्य आहे. असे मत येथील राजगुरुनगर एसटी आगाराच्या वरीष्ठ आगारव्यवस्थापक विद्या कदम यांनी येथे…

रामकृष्णहरी पतसंस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील ग्रामीण भागांमध्ये अग्रगण्य असलेल्या पतसंस्थांमध्ये एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपाला असलेली श्री क्षेत्र थेऊर येथील रामकृष्णाहरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेचा २५ वा रोप्य…