साहेबरावजी बुट्टे पाटील यांच्यामुळे शिक्षणक्रांती – ह.भ.प. प्राजक्ता झेंडे
किरण खुडे, राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : माजी आमदार व खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साहेबरावजी बुट्टेपाटील यांच्यामुळे ५० वर्षांपूर्वी खेड तालुक्यात हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या रूपाने शिक्षणाची मुहूर्तमेढ…
