संतांनी सांगितलेले आचरण स्वीकारले तर जीवन सुखदायी – ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे.
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वैद्य भेटला सुखदाता रोग पालट झाला आता.. या अभंगावर अतिशय सुश्राव्य कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्तबुवा आफळे यांनी सज्जनगडावर सादर केले. दासनवमी उत्सवात आयोजित…
