वाहनावरील दंड एक महिन्यात भरला नाही तर चालक परवाना होणार रद्द
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे शहर शहर आयुक्तालया अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन परिसरातील सर्व वाहन चालक यांनी आपल्या वाहनावर असलेल्या वाहतूक नियम लंगधनाच्या कारवाईचा दंड एका महिन्याच्या आत भरला नाही तर…
