राजगुरूनगर एसटी बस स्थानकावर ‘माय मराठी’चा जागर
किरण खुडे राजगुरुनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर एसटी बस स्थानकावर कर्मचारी व प्रवाशांच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विविध विषयांवर…
