पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०५ मधील पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत ९ गुन्हेगारांवर २वर्षाची तडीपारीची कारवाई आतापर्यंत तब्बल१३७गुन्हेगारांवर मोक्का व तडीपारीची कारवाई
लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ कडून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई करत नऊ जणांना दोन वर्षे करीता तडीपारीची कारवाई. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस उप आयुक्त परिमंडळ…
परप्रांतीय दांपत्याने अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका परप्रांतीय दाम्पत्याला पंजाब मधील लुधियाना तून रांजणगाव पोलिसांनी केली अटक
रांजणगाव -(हवेलीनामा वृत्तसेवा)रांजणगाव औद्योगिक वसाहतीतून तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या परप्रांतीय दांपत्याला रांजणगाव पोलिसांनी लुधीयाना पंजाब मधुन ताब्यात घेऊन तीन वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव MIDC…
व्हाटस्अप व क्रेडिट कार्ड हॅक करून फ्लिपकार्ड वरती मोबाईल खरेदी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाघोली पोलिसांनी अटक करुन १२लाख रुपयांचे ४५ मोबाईल केले जप्त
वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) वाघोली पोलिसांनी व्हॉटसअप व क्रेडिट कार्ड हॅक करुन फ्लिपकार्डवरुन मोबाईल खरेदी करणा-या परराज्यातील सायबर चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लाखोंचे मोबाईल फोन जप्त केले. वाघोली पोलीसांनी दिलेल्या…
पूर्व हवेलीत पावसाचा हाहाकार तर थेऊर मधील रुकेवस्तीत ओढ्याला आलेल्या पुराने नागरिकांचे अतोनात नुकसान पुराच्या पाण्याने घरातील वस्तूची नासधूस
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) पूर्व हवेलीला पावसाने झोडपले सलग पंधरा सोळा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थेऊर कुंजीर वाडी आळंदी कोलवडी लोणीत हाहाकार उडाला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतीसह नागरिकांच्या घरात…
शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्याकडून बाधित कुटुंबीयांसाठी अन्नदान
लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह ) जवळपास बारा तास पावसाने झोडल्यानंतर पूर्व हवेलीतील पूर परिस्थिती अत्यंत भयंकर बनली होती पुणे सोलापूर महामार्गास नदीचे रूप आले होते संपूर्ण महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी…
थेऊर येथील छत्रपती सेवा संघाची दहीहंडी पुण्यातील कसबा पेठेतील महिला गोविंदा पथकाने फोडली
थेऊर: प्रतिनिधी श्रीक्षेत्र थेऊर(ता.हवेली) येथे दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला छत्रपती सेवा संघ थेऊर आयोजित दहीहंडी ग्रामपंचायत समोर साजरी करण्यात आली यावेळी गावातील तरुणासह महिलावर्ग जेष्ठ नागरिक दहीहंडी…
श्रीक्षेत्र थेऊरमध्ये भाद्रपदी द्वारयात्रेला सुरुवात
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अष्टविनायकपैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती द्वार यात्रेस आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस सुरुवात झाली यात ग्रामस्थांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. महान साधू मोरया गोसावी…
लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील जी एम फाऊंडेशन मंडळ आदर्श गणेशोत्सव पुरस्काराने सन्मानित
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता ट्रस्ट यांच्या वतीने २०२४आदर्श गणेशोत्सव स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ पोलिस मुख्यालय शिवाजी नगर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. पुणे पोलिस व विघ्नहर्ता न्यास…
जनावराला वाचविताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; बार्शी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलपुर महामार्गवरील सोरतापवाडी येथील अल्फा पेट्रोल पंपासमोर अचानक समोर आलेल्या जनावराला वाचविताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता ओलांडून विरुद्ध दिशेला जाणाऱ्या ट्रकवर जोरात धडकली यात पीएसआय…
सराईत गुन्हेगारांवर पोलिस उपायुक्त परिमंडळ ५कडून मोठी कारवाई,१०गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) पोलिस उप आयुक्त, परिमंडळ पाचच्या हद्दीतील एकूण १० सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालण्यासाठी परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनच्या…
