न्यूज फ्लॅश

पेठगावचे आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी स्नेहभेटीचे आयोजन; दिवाळीच्या निमित्ताने साधला सुसंवाद! किल्ले सिंहगडावर उत्साहात पार पडला ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम; हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडे लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता.

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2025,ट्विन फाउंटन,गोवा येथे 30 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य स्वरूपात पार पडला.…

BIG BREAKING ! लोणी काळभोर मध्ये मुख्य चौकात गॅस सिलेंडरचा स्फोट, महिला गंभीर जखमी

लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर येथील नेहरू चौका शेजारी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात एक महिला गंभीर जखमी झाली असून या स्फोटानंतर घराची खिडकी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी…

वाको वेलफेअर असोसिएशन (टीम वाको) लढवणार महानगरपालिका निवडणूक, प्रभाग ३ व ४ मध्ये उतरवणार उमेदवार

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) प्रचंड लोकसमर्थनाच्या जोरावर टीम WACO ने आगामी PMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘स्नेह संमेलन व एकता संवाद’ कार्यक्रमानंतर एक मोठी राजकीय घोषणा करत PMC निवडणुकांत अधिकृतपणे प्रवेश करून…

निधन वार्ता ! जिजाबाई सांडभोर यांचे निधन

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील जुन्या पिढीतील जिजाबाई यशवंत सांडभोर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन विवाहीत मुली, सुना, नातवंडे,…

मतदारांना आर्थिक प्रलोभन देत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण,नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात जणांवर गुन्हा दाखल

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : मतदारांना आर्थिक प्रलोभन देत असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याचा आरोप व याप्रकरणी राजगुरूनगरचे माजी नगराध्यक्ष व नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह सात जणांवर…

वाहतुक विभागाच्या महिला पोलीस व ट्रॅफिक वार्डनवर पाचशे रुपये लाच मागणे पडले महागात, अडकले ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पिंपरी येथील महिला पोलीस शिपाई व ट्रॅफिक वार्डन यांनी रक्षात अधिक प्रवाशी वाहतूक करण्यासाठी रिक्षा चालकाकडून महिना पाचशे रुपये हप्ता द्यावा लागेल अशी बतावणी करून तडजोड रक्कम…

चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक ! शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची सभा — पथारी व्यवसायिकांना मोठा फटका

चाकण (हवेलीनामा प्रतिनिधी) चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा जोर चढत असताना आज कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या…

चाकण नगरपरिषद निवडणूक ! आवाजाची तीव्रता नियंत्रित ठेवण्याची मागणी, प्रचाराच्या कर्कश्श आवाजाने नागरिक त्रस्त — व्यापारी, रुग्ण, विद्यार्थी हैराण

चाकण (हवेलीनामा प्रतिनिधी) : चाकण नगरपरिषद निवडणूक प्रचाराने जोर धरला असून विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार वाहनांवरील स्पीकरमधून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. व्यापारी, रुग्णालयातील रुग्ण,…

“भजनांजली” भजन स्पर्धेत नवदुर्गा महिला भजन मंडळाने मारली बाजी, भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला भजन सोहळा

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा या पंचायत समिती गणातील नागरिकांसाठी इच्छुक उमेदवार योगेश काकडे आणि जिल्हा परिषद थेऊर गटासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवार पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या वतीने भजन…

दीड वर्षाच्या नील भालेरावची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दीड वर्षाच्या नील निखिल भालेरावने 2 मिनिट 53 सेकंदात जगातील सुमारे 45 कार ब्रँडची ओळख देत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद केली आहे. नील भालेरावने केलेला…