किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील जुन्या पिढीतील जिजाबाई यशवंत सांडभोर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन विवाहीत मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रसिद्ध आडतदार व सामाजिक कार्यकर्ते संदेश आणि वाशी बाजार समितीतील आडतदार पंडित, दत्तात्रय व मनिष सांडभोर यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *