चंदननगर पोलीसांकडून घरफोड्यातील गुन्हेगारांकडून किमती मुद्देमाल जप्त
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) चंदननगर पोलीसांनी दिवसा घरफोडी करून चोरी करणार्यांचा शोध लावला त्यातील दोन्ही बाल गुन्हेगार असल्याचे समोर आले त्यांच्याकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या दोन इसमासह सोनारावर कारवाई करत त्याच्या…
