Category: मुख्य बातम्या

शिंदवणे घाटातील अपघातात टँकर चालकाचा मृत्यू.

उरुळी कांचन -(हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन हद्दीतील शिंदवणे घाटात दूध टँकरच्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास वाघापूर कडून उरुळी कांचन कडे येणाऱ्या भारत बेंज कंपनीचा…

येरवडा भागातून २३ लाखाचे मॅफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थ जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२,व गुन्हे शाखेने येरवडा भागात धडाकेबाज कारवाई करत तब्बल २३ लाखाचे मॅफेड्रॉन अमली पदार्थ जप्त केले आहेत. अंमली पदार्थ विरोधी…

येनपुरे गँगचा म्होरक्याच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) दोन वर्षापासुन पोलीसांना चकवा देणारा मोका गुन्ह्यातील फरार असलेला येनपुरे गँगचा म्होरक्या पप्पु येनपुरे याच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी बारामती येथुन मुसक्या आवळल्या महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा…

लोणी-काळभोर हद्दीतील अवैध धंद्यांना “आका “चा वरदहस्त,

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालू असलेल्या अवैध धंद्यांना एका “आका”चा वरदहस्त असल्याची चर्चा होत असून याचा वरिष्ठांकडून शोध घेतला जाणार का हा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. गेल्या…

लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना उत,कारवाई करण्याचे खासदार कोल्हेंचे आयुक्तांना पत्र

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांनी परिसीमाच ओलांडल्याचे दिसून येत असून यामागे नेमक्या कोणत्या सुप्त शक्ती कार्यरत आहेत याची पोलीस आयुक्त दखल घेऊन चौकशी करणार आहेत का…

पुणे पोलीसांकडून ४३ लाखाचा चरस व गांजा जप्त

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन भारती विद्यापीठ हद्दीतील मांगडेवाडी, कात्रज येथील एका इसमाकडून तब्बल ४३,८७,०००/- रु किं. चा चरस व गांजा जप्त केला आहे. अंमली…

कृषी फलोत्पादन उपसंचालक ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) कृषी आयुक्तालय, पुणे येथील फलोत्पादन ४ चे उपसंचालक, याना लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी दोन लाख पन्नास हजार…

नायलॉन मांजाची विक्री थांबविण्याचे मोठे आव्हान, युनिट 4 कडून एक महिला ताब्यात

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) मकरसंक्रांतीच्या सणाची चाहूल लागताच पतंग उत्साहीची लगबग चालू होते ती मांजा आणि पतंग आणण्याची.परंतू यात वापरण्यात येणारी मांजा हा माणसांसाठी तसेच पशुपक्षांसाठी जीवघेणा ठरत असल्याने यावर शासनाने…

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे भरोसा सेलने वाचवले प्राण

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वेळेवर दामिनी मार्शल पथकाकडून शोध घेऊन आत्महत्येपासून परावृत्त केले त्यामुळे तिचा जीव वाचला.भरोसा पथकाच्या या कामाचे कौतुक होत आहे. शिवाजीनगर…

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत जलसंपदामंत्र्याशी चर्चा

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) शिरूर हवेली विधानसभेचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजनांबाबत कामास जोमाने सुरुवात केली आहे. नुकतेच…