नवीन फौजदारी कायदे प्रदर्शन : न्याय व्यवस्थेच्या नव्या युगाचा आरंभ!
मुबंई (हवेलीनामा वृतसमूह) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे नवीन फौजदारी कायद्यांवरील (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम) प्रदर्शनाचे उदघाटन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
