मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
अतुल देशपांडे, सातारा ( हवेलीनामा प्रतिनिधी ) मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा 2 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व…
