Category: मुख्य बातम्या

मुख्यमंत्री ग्राम समृद्ध सवलत योजनेस ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध सवलत योजनेस संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीने लागू केलेल्या सवलतीचा फायदा नागरिकांना मिळत असून थकबाकी वरील घरपट्टीत 50 टक्के सवलत मिळत असल्याने…

यशस्वी होण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञान,आधुनिकतेचा शोध घ्या,अभ्यास करा – पद्मभूषण डॉ.ज्येष्ठराज जोशी .

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).आज संपूर्ण जगात भारत देशाचे दरडोई उत्पन्न हे कमी आहे .आज आपण 25 पट उत्पादन शेतीतून कमी घेतो आहे .कोणतेही पीक असू दे ,त्या शेतातील साधन…

साताऱ्यातील निवडून आलेल्या अपक्ष नगरसेवकाला अघोषित वाळीत टाकण्याचा प्रकार?गावकी–भाऊकी प्रकाराच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल;अपक्ष नगरसेवकाचा वाढला मनस्ताप..

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढी भागातून निवडून आलेल्या एका अपक्ष उमेदवारावर खासदार गटातून मंत्री गटात गेल्यामुळे गावकी आणि भावकी प्रकाराच्या पोस्टवर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने निवडून…

सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांच्या स्मृती जागविण्यासाठी निघणार साहित्य प्रेरणा ज्योत, साहित्यिकांच्या निवासस्थानापासून होणार प्रारंभ :संमेलनस्थळी एक जानेवारीला होणार स्वागत

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त अभिनव उपक्रमांद्वारे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरेल यासाठी संयोजन समितीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. सातारा जिल्ह्याला…

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई,

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) भारत देश शेतीप्रधान असल्याने देशाची आर्थिक स्थिती शेतीवरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पन्न दुप्पट करावे. आपल्या प्रगतीबरोबर देशाच्या प्रगतीतही हातभार लावावा,…

किसन वीर महाविद्यालय परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात एक दुर्मिळ मून मॉथ सहायक प्राध्यापक जितेंद्र चव्हाण व ग्रंथालय परिचर ऋषिकेश शिंदे यांना आढळून आल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि निसर्गप्रमींमध्ये उत्सुकता…

तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदाराची राजकारणात दमदार एन्ट्री सरळ पंचायत समिती निवडणुकीच्या आखाड्यात

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) मिळालेल्या राजकीय वारसाच्या बाळकडूच्या जोरावर सिद्धांत सचिन तुपे यांनी पंचायत समिती निवडणुकीत उतरून पुणे सोलापूर महामार्गावरील विकसित होत असलेल्या कुंजीरवाडी ग्रामपंचायत मध्ये सन 1990 पासून आजोबा, वडील…

खळबळजनक ! मंदोशी येथे प्राध्यापकाची आत्महत्या

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मंदोशी (ता. खेड) येथे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २६) उघडकीस आली. प्रा. भानुदास मोतीलाल…

आई वडील व गुरु यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सतत कृतिशील असावे – पन्यास महाबोधी विजय

संजय बोथरा, चाकण, ( हवेलीनामा प्रतिनिधी) : आई वडील गुरु यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सतत कृतिशील असणे हे जीवनाच्या यशस्वीतेचे गमक आहे. या विचाराचा अंगीकार समाजातील प्रत्येक घटकांनी केला पाहिजे…

RELIGIOUS TOURISM ! तीर्थक्षेत्री भाविकांची होते हेळसांड, भाविकांना सोयी – सुविधांची वाणवा

पुणे (हवेलीनामा प्रतिनिधी ) राज्यामध्ये धार्मिक पर्यटनांना अनन्या साधारण महत्त्व असून राज्याच्या विविध भागातून धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे यामध्ये साडेतीन शक्तीपीठे व अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्रे यांचा…