जवान अभिजित माने यांना वीरमरण भोसे परिसर शोकाकूल
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) भोसे (ता. कोरेगाव) येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान अभिजित संजय माने (वय ३२) यांना उत्तर प्रदेशातील बबिना येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले.…
