वालचंदनगर पोलीसांकडून सराईताच्या मुसक्या आवळून मोठा शस्त्र साठा केला हस्तगत
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके याचेवर नातेपुते, सातारा शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर व वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा…
