मालमोटारीची अवजड वाहनास पाठीमागून धडक,सात जण जागीच ठार
अहमदाबाद (हवेलीनामा वृत्तसमुह) गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात आज पहाटे एक भीषण अपघात झाला असून यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोटारमधील लोक श्यामला जी मंदिरात दर्शन करून अहमदाबादकडे परतत होते.…
