अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा झोपेतच घात, लोणी काळभोर पोलिसांनी तीन तासात केली गुन्ह्याची उकल
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा प्रियकाराच्या मदतीने झोपलेल्या अवस्थेतच खून केला या घटनेनंतर लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ उडाली. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीतील वडाळेवस्ती येथे रात्रीच्या…
