Category: पुणे

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज,७ वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’ लागू

मुंबई (हवेलीनामा वृतसमूह) महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन…

मौजमजेसाठी गाड्या चोरणाऱ्या विधी संघर्षित बालकांकडून वाहन चोरीचे आठ गुन्ह्याची उकल करुन एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस केले जप्त

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ) मौजमजेसाठी गाड्या चोरणाऱ्या विधी संघर्षित बालकांकडून हडपसर पोलिसांनी वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणुन गावठी कट्टा-जिवंत काडतूस केले जप्त. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोजागिरी पौर्णिमानिमित्त हडपसर पोलिस स्टेशनचे…

प्रवाशांना रात्रीच्यावेळी लुटणाऱ्या रिक्षा चालकाला वानवडी पोलिसांनी केली अटक आरोपी कडून ३लाख७०हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा ) प्रवाशांना रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या रिक्षाचालक व विधीसंघर्षीत बालकांकडुन एकुण ३,७०,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त वानवडी पोलिसांची कारवाई. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत…

अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मेफेड्रोन (एम डी) अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या चार सराईत गुन्हेगारांना केली अटक

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई ३७.६० ग्रॅम मेफेड्रोन (एम. डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारे रेकॉर्डवरील चार गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन दोन…

चित्तरंजन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर

लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर . 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:00 ते सायंकाळी 06:00 यावेळेत आयोजित…

जय भवानी माता नवरात्र मंडळाचा जागर उत्साहात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) इंदापूर तालुक्यातील कुरवली येथील जय भवानीमाता नवरात्र उत्सव तरुण मंडळाने नवरात्रोत्सवनिमित्त येडेश्वरी मंदिर श्री क्षेत्र येरमाळा, धाराशिव येथून १५० कि.मी अंतरावरून ज्योत आणली. हे मंडळ मागील २५…

झोमॅटो डिलिव्हरी बॉय ला मारहाण करुन मोबाईल चोरणारे तीन जण लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात

लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) जेवणाच्या ऑर्डर चे पार्सल देण्यासाठी आलेल्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयला तीन जणांनी मारहाण करुन पळून गेलेल्या तीन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी घेतले ताब्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृंदावन…

थेऊरमध्ये नवरात्र उत्सवाची सांगता शिमोलंगणाने झाली, दहा दिवस थेऊरकरांनी अनुभवली संगीत मेजवानी

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर(ता.हवेली) विजयादशमी पारंपरिक मिरवणूकीने उत्साहात साजरी करण्यात आली गेली दहा दिवस चालू असलेल्या नवरात्र उत्सवाची आज सीमोल्लंघनाने सांगता झाली यात आबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.…

घरफोडीतील चोरट्यास काळेपडळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून सोन्याचे दागिने पळवणाऱ्या चोरट्यास काळेपडळ पोलिसांनी बेडया ठोकल्या व त्यांच्याकडून एकुण ०९,२२,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध…

हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील मगरपट्टा रोडवरील मार्वल फिगो बिल्डिंग मधील अनाधिकृत कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ची कारवाई,15लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) हडपसर येथील मगरपट्टा रोडवरील मार्वल फिगो बिल्डिंग मधील अनाधिकृत कॉल सेंटरवर गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील मगरपट्टा रोडवर सिझन मॉल…