लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीत बनावट आर.एम.डी. गुटख्याचा कारखाना उध्वस्त,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी, एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एक कोटी रुपयाचा माल हस्तगत केला या मालची किंमत…
