Category: पुणे

वाको वेलफेअर असोसिएशन (टीम वाको) लढवणार महानगरपालिका निवडणूक, प्रभाग ३ व ४ मध्ये उतरवणार उमेदवार

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) प्रचंड लोकसमर्थनाच्या जोरावर टीम WACO ने आगामी PMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘स्नेह संमेलन व एकता संवाद’ कार्यक्रमानंतर एक मोठी राजकीय घोषणा करत PMC निवडणुकांत अधिकृतपणे प्रवेश करून…

निधन वार्ता ! जिजाबाई सांडभोर यांचे निधन

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील जुन्या पिढीतील जिजाबाई यशवंत सांडभोर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन विवाहीत मुली, सुना, नातवंडे,…

मतदारांना आर्थिक प्रलोभन देत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण,नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात जणांवर गुन्हा दाखल

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : मतदारांना आर्थिक प्रलोभन देत असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याचा आरोप व याप्रकरणी राजगुरूनगरचे माजी नगराध्यक्ष व नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह सात जणांवर…

वाहतुक विभागाच्या महिला पोलीस व ट्रॅफिक वार्डनवर पाचशे रुपये लाच मागणे पडले महागात, अडकले ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पिंपरी येथील महिला पोलीस शिपाई व ट्रॅफिक वार्डन यांनी रक्षात अधिक प्रवाशी वाहतूक करण्यासाठी रिक्षा चालकाकडून महिना पाचशे रुपये हप्ता द्यावा लागेल अशी बतावणी करून तडजोड रक्कम…

चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक ! शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची सभा — पथारी व्यवसायिकांना मोठा फटका

चाकण (हवेलीनामा प्रतिनिधी) चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा जोर चढत असताना आज कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या…

चाकण नगरपरिषद निवडणूक ! आवाजाची तीव्रता नियंत्रित ठेवण्याची मागणी, प्रचाराच्या कर्कश्श आवाजाने नागरिक त्रस्त — व्यापारी, रुग्ण, विद्यार्थी हैराण

चाकण (हवेलीनामा प्रतिनिधी) : चाकण नगरपरिषद निवडणूक प्रचाराने जोर धरला असून विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार वाहनांवरील स्पीकरमधून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. व्यापारी, रुग्णालयातील रुग्ण,…

“भजनांजली” भजन स्पर्धेत नवदुर्गा महिला भजन मंडळाने मारली बाजी, भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला भजन सोहळा

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा या पंचायत समिती गणातील नागरिकांसाठी इच्छुक उमेदवार योगेश काकडे आणि जिल्हा परिषद थेऊर गटासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवार पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या वतीने भजन…

दीड वर्षाच्या नील भालेरावची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दीड वर्षाच्या नील निखिल भालेरावने 2 मिनिट 53 सेकंदात जगातील सुमारे 45 कार ब्रँडची ओळख देत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद केली आहे. नील भालेरावने केलेला…

खेड तालुक्यात लादवड येथे तरुणाची गोळ्या झाडून हत्या

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा वृतसमूह) खेड तालुक्यातील लादवड गावाजवळ तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निवडणुकीच्या काळात जुने वाद उफाळून आले असून जुन्या हाणामारीच्या वादातून गोळीबार झाल्याचा…

वाजवणे बाबा व डबे वाहतूक संस्थापक महादू बच्चे स्मारकांचे भूमीपूजन

चाकण ( हवेलीनामा प्रतिनिधी ) समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या व आदर्श जीवन व्यतित करणाऱ्या महानुभवांचे स्मारक श्रद्धेचे केंद्र व्हावे असे मत आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले. वाजवणे ( ता.खेड )…