भोर तालुक्यातील निगुडघर मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात,
पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) कायदेशीररित्या महसूली रॉयल्टी भरून माती वाहतूक करत असलेल्या व्यवसायाला सहकार्य करण्यासाठी निगुडघर मंडल अधिकारी रु.1,00,000/- रुपयाच्या लाचेची मागणी केल्यानंतर ती स्वीकारताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्या. त्यांच्यावर…
