Category: पुणे

साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे संमेलन होईल : श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी. या जिल्ह्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे असे शतकपूर्व संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास अखिल भारतीय…

इंदापूरमध्ये जानेवारीत दुसऱ्या मराठी बालसाहित्य संमेलनाचा जागर

दिपक खिलारे, इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर ( जि. पुणे ) येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अक्षरभारती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी दुसऱ्या मराठी…

वाई परिसरातून गहाळ झालेले सहा लाखांचे मोबाईल हस्तगत

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वाई शहर व परिसरातूनगहाळ झालेले सुमारे सहा लाख रुपये किमतीचे ३० मोबाईल वाई पोलिसांनी हस्तगत केले. त्यानंतर मूळ तक्रारदारांना मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले.…

स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश काटे यांची फेरनिवड

दिपक खिलारे, इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शैलेश काटे यांची फेरनिवड झाली तर उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर यांची निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष शैलेश काटे…

साताऱ्यानजीक लॉजमध्ये वेश्या व्यवसाय उघड

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा-मेढा रस्त्यावरील नुने गावच्या हद्दीत रस्त्यालगत असलेल्या सिल्व्हर मून लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकला. या घटनेत दोन महिलांची सुटका करण्यात…

विषारी धुरामुळे श्वास गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) .महाबळेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिर मुरा ता.महाबळेश्वर येथे बांधकाम कामगार राहत असलेले कंटेनरमध्ये पेटलेला कोळसा घमेले मध्ये घेऊन पायाखाली ठेवून झोपी गेले होते ते सकाळी…

नववर्षाला एकादशीचा अडसर,वर्षा अखेरची पार्टी आदल्या दिवशी

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दुमधाम चालू असते वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी तसेच खवय्या ची देखील धमाल चालू असते मात्र यावर्षी 31 डिसेंबर रोजी एकादशी आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे…

अखेर उरुळी कांचन ग्रामस्थांना मालमत्ता कर सवलतीचा फायदा मिळाला “उशिरा सुचलेलं शहाणपण” नागरिकांच्या प्रतिक्रिया

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना राबवली जात असून यामध्ये लोकाभिमुख वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत यामध्ये राज्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला असून नागरिकांना विविध…

IMPACT HAVELINAMA ! अखेर बाभुळगाव ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश

दिपक खिलारे, इंदापूर( हवेलीनामा प्रतिनिधी ) इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील सरपंच,ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ गटविकास अधिकारी इंदापूर कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले त्यांच्या या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी…

विटभट्टी कामगारांना मोफत कपड्यांचे वाटप

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : कडुस (ता. खेड) येथील मुक्ताईमाळ परिसरातील विटभट्टी व ऊसतोड कामगारांना माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत कपड्यांचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांपर्यंत…