थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हे योग जाहिरातीचे या उक्तीप्रमाणे जागोजागी जाहिरातीचे वेळ उपलब्ध असतात नेमकी जाहिरात कुठे करावी याबद्दल मात्र कसल्याचे प्रकारचे नियम लागून असल्याचे दिसून येते पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा या ठिकाणी असलेल्या प्राथमिक शाळेच्या गेटवर अक्षरशः टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा जाहिरात फलक लागला असून या जाहिरातीचा नेमका उद्देश काय कुणाला उद्देशून ही जाहिरात या प्राथमिक शाळेच्या गेटवर लावली हा प्रश्न अधोरेखित होतो.

 

पुणे येथील एका नामांकित टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे मला सध्या पूर्व हवेलीतील अनेक गावात झलकत आहेत. हे फलक लावताना स्थानिक ग्रामपंचायतची परवानगी घेणे देखील महत्वाचे असल्याचे दिसत नाही. तीर्थक्षेत्र थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर या ठिकाणी देखील या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची जाहिरात लावल्यात आल्याची दिसून आले आहे त्यामुळे हा जाहिरातदार शाळा हे महत्त्वाचे ठिकाण असल्याचे दिसून येते.

शाळेत जाणाऱ्या बाल मनावर याचा विपरीत परिणाम होणार आहे की नाही अशी स्थानिक पालकांत चर्चा आहे. भविष्यात अशा जाहिराती लावल्यास यावर ग्रामपंचायत कारवाई करणार काय याकडे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *