पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी,वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यात व्यस्त
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लेनची शिस्त न पाळणे विरुद्ध दिशेने वाहने हाकणे आणि घाई गडबड करणे यामुळे थेऊर फाटा चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे वाहतूक पोलीस पहाटेपासूनच ही वाहतूक कोंडी…
