यशवंतच्या जमीनीवर डोळा ठेवून बिल्डर हिताला प्राधान्य देणाऱ्या विरोधी पॅनलला तुम्ही मतदान करणार का? कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप आण्णा गायकवाड यांचा सवाल
पुणे- ( हवेलीनामा वृत्तसमूह) आर्थिक संकटाच्या खाईत कारखान्याला लोटून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पाडणाऱ्या, खरेदी विक्री संघाची जागा बिल्डरच्या घशात घालणाऱ्या,बिल्डर धार्जिण्या लोकांनी कारखान्याची २५० एकर जमीनीवर डोळा ठेवून…
