थेऊर नायगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालकांची तारेवरची कसरत
थेऊर (हवेलीनामा) थेऊर नायगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून थेऊर गावात प्राथमिक शाळेच्या पाठीमागील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत…
