पहिल्याच बैठकीत घोडगंगाला कर्ज,जयंत पाटील यांची मांडवगण फराटा सभेत ग्वाही.
शिरूर – (हवेली नामा वृत्तसेवा ) महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.घोडगंगा कारखान्याला कर्ज का मिळाले नाही हे सर्वाना माहित आहे.देशाचे नेते शरद पवार राहुल गांधी…
