दोन सराईतांकडून दोन गावठी कट्यासह चोरीचा मुद्देमाल यूनिट ६ कडून हस्तगत.
पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा ) दोन सराईत गुन्हेगारांना देशी कट्टासह घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल करुन तब्बल १२,१७,४००(बारा लाख सतरा हजार चारशे) रुपयांचा हस्तगत केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे…
