‘गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा’, एका कर्तव्यतत्पर, व्यासंगी, ऋषीतुल्य शिक्षिकेची सेवानिवृत्ती
थेऊर (हवेलीनामा) समाज घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती अर्थात शालेय शिक्षक होय भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये यात बदल होऊन या गुरूंची…
