Author: sharad pujari

हडपसर पोलिसांनी चोरीस गेलेले २०लाखाचे सोन्याचे दागिने फिर्यादींना केले हस्तांतरित

हडपसर-(हवेलीनामा वृत्तसेवा) हडपसर पोलिसांनी २०लाखाचे चोरीस गेलेले दागिने फिर्यादींना परत केले हा कार्यक्रम २६ सप्टेंबर रोजी पुणे परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, यांच्या उपस्थितीत फिर्यादींना हस्तांतरण करण्यात आले.…

दिवसा बँकेत नौकरी रात्री आँनलाईन मटका घेणाऱ्या उच्चशिक्षिताला पोलिसांनी केली अटक

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) पुण्यात एका उच्चशिक्षित बँक कर्मचारी निकाल मटका बुकी दिवसा बँकेत नोकरी रात्री ऑनलाईन मटका घेण्याचे काम करत होता. खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला असून…

हवेलीतील तीन महिला तलाठ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची हवेली तील तीन महिला तलाठ्यांवर लाच घेतल्या प्रकरणी कारवाई केली यात एका 42 वर्षाच्या पुरुषाने तक्रार दिली होती यामध्ये लोकसेवक प्रेरणा बबन पारधी, (वय 30…

पुणे आहिल्यानगर महामार्गांवर AI आधारित ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्याची ‘टीम वाको’ ची मागणी

वाघोली (हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे आहिल्या नगर महामार्गावर येरवड्या पासून वाघोली पर्यंत AI आधारित ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्याची मागणी वाघोली येथील टीम वाकोचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी केली. पुण्यापासून अहिल्या…

उच्चशिक्षित सायबर गुन्हेगारास हैदराबाद येथून अटक

पुणे -(हवेली नामा वृत्तसेवा) Bombay IIT येथील प्रतिष्ठीत प्रोफेसरचे नाव वापरुन शासनाचे आय.आय.टी. मुंबईत AI व Drone प्रकल्प देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेची २,४६,००,०००/- रुपयांची अर्थिक फसवणुक करणा-या…

थेऊर येथील तारमळा रस्त्यावर असलेल्या बारीकवाडी येथे घरफोडी,घरातील रोख रक्कमेसह सोने चांदीचे दागिने लंपास

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर- तारमळा रस्त्याच्या कडेला असलेल्या बारीक वाडी येथील दशरथ पांडुरंग कुंजीर यांच्या घरी रात्री चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सुमारे 10 लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना…

पैशांच्या मोहा पायी धारदार शस्त्राने खून करुन पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकलेल्या मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा गुन्हा दाखल करुन, खूनप्रकरणी रिक्षा चालकाला केली अटक

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण मधील पौड पोलिस स्टेशन हद्दीतील घोटावडे गावच्या हद्दीत पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकलेल्या मृताची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणून खून करणाऱ्या आरोपीस पुणे ग्रामीण पोलीसांनी अटक…

लोकाभिमुख खासदार ओमराजे निंबाळकर,महापूरात मतदाराला दिला मदतीचा हात

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना जो स्वाभिमान एखाद्या खासदाराच्या अंगी दिसतो त्यापेक्षा काहीसा अधिक अभिमान अशा खासदाराबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये उतरतो जेव्हा तो संकटकाळी आपल्या सर्व विरोधावली बाजूला ठेवून पाण्यात…

कदमवाकवस्ती येथील संभाजी नगर मधील फ्लॅटचे कुलुप तोडून १लाख ६४हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील कदमवाकवस्ती येथील संभाजी नगर मधील प्रथमेश अपार्टमेंट मध्ये घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी तब्बल १लाख ६४हजार रुपयांचा सोने चांदीचे दागिने व रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला. पोलिसांनी…

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

लोणी काळभोर-(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांचा लोणी तील जुगार अड्ड्यावर छाप्यात १३००/रूपये मुद्देमालासह पाच जण जुगार खेळताना पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील पांढरी रोडवरील कांबळे यांच्या…