Author: sharad pujari

हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील मगरपट्टा रोडवरील मार्वल फिगो बिल्डिंग मधील अनाधिकृत कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ची कारवाई,15लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) हडपसर येथील मगरपट्टा रोडवरील मार्वल फिगो बिल्डिंग मधील अनाधिकृत कॉल सेंटरवर गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील मगरपट्टा रोडवर सिझन मॉल…

संस्थाचालक शिक्षण मंडळ संचालक पदी वीरसिंह रणसिंग यांची बिनविरोध निवड

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर ता इंदापूर संस्थेचे सचिव वीरसिंह विश्वासराव रणसिंग यांची संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा संचालक पदी बिनविरोध निवड झाली. सन २०२५ ते २०२८…

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज

मुंबई (हवेलीनामा वृतसमूह ) राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज म्हणून महाराष्ट्र शासनाकडून तब्बल दोन ह जार रुपये भाऊबीज देण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी…

आळंदी येथील म्हतोबा जोगेश्वरी पालखी मार्गाचे भूमिपुजन

कुंजीरवाडी-(हवेलीनामा वृत्तसेवा ) आळंदी येथील म्हातोबा जोगेश्वरी मंदिर देवस्थानच्या पालखी मार्गाचे भुमिपूजन करण्यात आले. आळंदी म्हातोबा, (ता. हवेली) येथील म्हतोबा जोगेश्वरी पालखी मार्ग रस्त्याला थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज हिरामण…

श्रीनाथ पतसंस्थेचा सभासदांना १४टक्के लाभांश जाहीर, संस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ यांची माहिती

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) श्रीनाथ पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या सभासदांना संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ यांनी १४ टक्के लाभांश जाहीर केला. थेऊर फाटा- कुंजीरवाडी (ता. हवेली)…

लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक याने 25 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 20 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले व त्याच्यावर गुन्हा दाखल…

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन जणांवर चंदननगर पोलिसांची कारवाई

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)चंदननगर पोलिसांची मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करुन पिडीत महिलांची सुटका. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अशोकानगर येथील बिल्डींगमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करत…

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचा २०२५चा आदर्श पतसंस्था पुरस्कार श्रीनाथ पतसंस्थेला जाहीर

कुंजीरवाडी-(हवेलीनामा वृत्तसेवा ) पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने स्वर्गिय शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था २०२५चा पुरस्कार हवेली तालुक्यातील उत्कृष्ट पतसंस्था म्हणून नावारूपास आलेली (कुंजीर वाडी ता हवेली) येथील…

यशवंतच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ, आवाजी मतदानाने सर्व विषय मंजूर

थेऊर -( हवेलीनामा वृत्तसेवा) पूर्व हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली यावेळी संचालक मंडळाने गोंधळाच्या वातावरणातच पटलावरील सर्व विषय आवाजी…

रांजणगाव पोलिसांची गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई, 7 लाख रुपये किंमतीचा 28किलो गांजा जप्त

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) रांजणगाव MIDC पोलिसांची गांजा विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत 28किलो वजनाचा 7लाख रुपयांचा गांजा जप्त करुन एका महिलेसह दोन जणांना घेतले ताब्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव पोलिस स्टेशन…