खानवडीच्या धरतीवर थेऊरमध्ये दहावीपर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध करणार – सभापती युवराज काकडे
थेऊर (हवेलीनामा) जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील काही नामांकित जिल्हा परिषद शाळा नावा रूपाला आल्या आहेत खानवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या धरतीवर थेऊर मधील सर्व जिल्हा परिषद…
