गाव पुढाऱ्यांपासून इच्छुक उमेदवार दूर, सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांवर प्रचार यंत्रणेची जबाबदारी
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत गाव पुढार्यांची आवश्यकता इच्छुक उमेदवारांना राहिलेली नाही प्रचार यंत्रणेची जबाबदारी आता सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांवर येऊन पोहोचलेली आहे गावातील वाड्या वस्त्यांवर वेगवेगळ्या तरुण…
