ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या महाराष्ट्र चेअरमनपदी प्रकाश गवळी
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य चेअरमनपदी मेसर्स सावकार ट्रॅव्हल्सचे संचालक प्रकाश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती व्यवस्थापकीय समितीच्या सध्याच्या कार्यकाळासाठी…
