Author: sharad pujari

विविध विकास कामांबद्दल पुरंदरवासीयांनी मानले शासन, प्रशासनाचे आभार,मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला दिशा मिळण्याची व्यक्त केला विश्वास

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः पुरंदर आणि लगतच्या तालुक्यांमध्ये सरकारकडून दर्जेदार विकासकामांचे जाळे उभारण्यात आल्यामुळे पुरंदर व इतर तालुक्यांच्या विकासाला योग्य दिशा…

इंदापूर महाविद्यालयात ‘अल्पसंख्यांक हक्क’ दिन साजरा.

दिपक खिलारे इंदापूर : (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.…

अवैध गौण खनिज रोखण्यासाठी भरारी पाथकाची उपाययोजना आवश्यक

लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) अवैध गौण खनिज संदर्भात शासनाने कडक धोरण अवलंबले पाहिजे परंतु महसूल खात्याकडून यावर तात्पुरता दाखवून उपाययोजना करणे आवश्यक आहे. मावळ तालुक्यातील गौण खनिज उतखनन गैरव्यवहार प्रकरणी…

पुणे बंगलोर महामार्गांवर खाजगी बसवर धाडशी दरोडा

कोल्हापूर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किनी टोलनाक्या पासून काही अंतरावर मध्यरात्री धाडसी दरोड्याचा प्रकार घडला. यात सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीची ६० किलो चांदी आणि सोने चोरट्यानी लंपास…

थेऊर मधील मतदारांत संभ्रम कायम, वार्ड की बूथ

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) निवडणूक आयोगांकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार थेऊरगावच्या एकूण सहा वार्डापैकी वार्ड क्र. १ व २ आव्हाळवाडी पंचायत समिती गणास जोडला आहे परंतु प्रत्यक्षात वार्ड क्र. ३ मधील मतदाराची…

AGRICULTURAL NEWS ! खेड तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने ट्रॅक्टर व शेती उपयुक्त औजारांचे वाटप

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘महाडीबीटी’ शेतकरी योजनांतर्गत, खेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती औजारांचे वाटप आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते…

सारंगखेड्यातील प्रसिद्ध नृत्य करणारा घोडा ‘राजू ३’ करंजेत दाखल , गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक

अतुल देशपांडे यांजकडून, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा शहरा नजीकच्या करंजे गावात गेली अनेक वर्षे फुलांचा व्यवसाय करणाऱ्या नारायण उर्फ बाळू शेठ वाघ यांनी केवळ हौसेपोटी सारंगखेडा येथून हा राजू 3…

तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर तीन टप्प्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने हाती घेतला…

गुरु तेग बहादूर यांना इंदापूर महाविद्यालयात अभिवादन

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) शीख धर्माचे नववे गुरु तेग बहादूर यांच्या शहिदी दिनानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुरु तेज बहादूर…

“स्वस्थ नागरिक सशक्त परिवार”आरोग्य शिबीरास थेऊरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) मांजरी गावचे माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांच्या वतीने प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान आयोजित “स्वस्थ नागरिक सशक्त परिवार” अभियान थेऊर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात तीन दिवशीय आरोग्य…