विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट
अतुल देशपांडे यांजकडून, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी,सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) पालकांना वाचनाचे महत्व कळावे या हेतूने विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत २० कि.मी. संमेलनस्थळी आणणारी जिल्हा परिषदेची शाळा, वाचनाचे संस्कार घडावेत म्हणून…
