नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांचा ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या वतीने जाहीर सत्कार
दिपक खिलारे, इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष भरत शहा यांचा ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. इंदापूर शहरातील अंबिकानगर याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे इंदापूर शहराध्यक्ष…
