हृदयद्रावक ! शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
किरण खुडे, राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील घोटवडी येथे विहीरीत पोहायला गेलेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कैवल्य एकनाथ भोते (वय १० वर्षे, रा.…
