Author: sharad pujari

सभापती युवराज काकडेंची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामाची झपाट्याने सुरुवात करत सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी…

ANTI -CORRUPTION ! महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखा अधिकारी ACB च्या जाळ्या

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लाभार्थ्याचे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यासाठी दाखल प्रकरण विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखा अधिकारी यांनी 20 हजार रुपयाचे लाच मागितली…

जमीनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : शहराजवळील ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे जमीनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. या घटनेत…

PUNE GRAMIN POLICE ! रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एटीएसची कारवाई : बांगलादेशी तरुणी ताब्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात छापा टाकून एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला एक बांगलादेशी तरुणी पुणे जिल्ह्यात…

CRIME NEWS ! बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणारी टोळी गजाआड, पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) समाजामध्ये आजही लिंगभेद करणाऱ्याची कमी झालेली नाही त्यामुळेच बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करणाऱ्यांचे जाळे पुन्हा दाट होत असल्याचे दिसत आहे, शासनाकडून अतिशय कडक वा परिणामकारक कारवाई सातत्याने झाली पाहिजे.…

CRIME NEWS ! जुगार अड्डयावर छापा,आलीशान मोटारींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी गावातील शिवलेवस्ती येथे सुरू असलेल्या बेकायदा तीनपत्ती जुगार अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १०…

वाहनावरील दंड एक महिन्यात भरला नाही तर चालक परवाना होणार रद्द

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे शहर शहर आयुक्तालया अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन परिसरातील सर्व वाहन चालक यांनी आपल्या वाहनावर असलेल्या वाहतूक नियम लंगधनाच्या कारवाईचा दंड एका महिन्याच्या आत भरला नाही तर…

अखेर! एका गुटखा विक्रेत्यावर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई, गुटखा विक्री रॅकेट कधी उध्वस्त होणार?

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा व पान मसाला विक्रीवर प्रतिबंधात आदेश जारी केला असल्याने राज्यात गुटखा व पान मसाला विक्रीवर गेली अनेक वर्षांपासून प्रतिबंध आहे परंतु या प्रतिबंधाकडे…

लेखन कौशल्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध – डॉ.शिरीष पिंगळे; राजगुरू महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

किरण खुडे, राजगुरुनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कल्पकता आणि भाषेचा अचूक वापर करण्याचे कौशल्ये असेल तर पटकथा लेखन, जाहिरात लेखन, पत्रकारिता या क्षेत्रात रोजगाराच्या…

राजगुरुनगर ते अकोला या एसटी बससेवेचा प्रारंभ,प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

किरण खुडे, राजगुरूनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरूनगर एसटी बसस्थानकावरून राजगुरुनगर ते अकोला या एसटी बससेवेचा प्रारंभ करण्यात आला असून या एसटी बससेवेला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आगारव्यवस्थापक विद्या…