मायक्रोटेक पॉलिमर्सचे रूपेश शिवरकर व गणेश जाधव महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) स्विफ्ट एन लिफ्ट मिडियाच्या वतीने दिला जाणारा २०२४ या वर्षातील महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार बेस्ट कस्टमायजेशन एक्सेलन्स इन प्लास्टिक कॉम्पोनन्ट अॅवार्ड मायक्रोटेक पॉलिमर्स या संस्थेला जाहीर झाला…
खेड येथील तलाठ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) राजगुरुनगर येथील तलाठ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत ३७वर्षीय तक्रारदाराने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती राजगुरुनगरचे तलाठी बबन कारभारी लंघे वय(४६) असे…
उरुळीकांचन येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता दोन हजाराची लाच स्विकारताना ACB च्या जाळ्यात
उरुळीकांचन येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता दोन हजाराची लाच स्विकारताना ACB च्या जाळ्यात
महावितरणच्या ग्राहकसेवेचा आदर्श मानदंड निर्माण करा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार
महावितरणच्या ग्राहकसेवेचा आदर्श मानदंड निर्माण करा - मुख्य अभियंता राजेंद्र पवार
यशवंत”ला बंद पाडणारी मंडळीच सत्तेचा मलिदा खाण्यासाठी पुन्हा एकत्र:”तो मी नव्हेच”ची विरोधी पॅनल प्रमुखांची भूमिका यशवंतला मारक- प्रकाश जगताप
शेतकरी सभासदांचा बारा वर्षांचा वनवास संपवून यशवंत सुरूच करुन दाखवणार पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यात थेऊर येथे अण्णासाहेब मगर यांनी याभागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दूरदृष्टीचा विचार करुन शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन…
विरोधकांची शेतकरी विकास आघाडी नसून व्यापारी विकास आघाडी: कायम व्यापारी हिताची भूमिका घेणारे या निवडणुकीत हद्दपार होणार – सुदर्शन चौधरी
विरोधकांची शेतकरी विकास आघाडी नसून व्यापारी विकास आघाडी: कायम व्यापारी हिताची भूमिका घेणारे या निवडणुकीत हद्दपार होणार - सुदर्शन चौधरी
दोन व्यक्तींच्या अहंकारी वृत्तीने सभासदांवर निवडणूक लादली गेली, यशवंतला पुन्हा गतवैभव मिळवून देणारच; सभापती दिलीप काळभोर यांची ग्वाही
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील बंद असलेल्या यशवंतची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच कारखाना चालू करण्यासाठी सर्व गटतट नातीगोती भावकी गावकी बाजूला ठेवून कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जेष्ठ नेते माधव आण्णा काळभोर…
यशवंतची एक इंचही जमीन न विकता कारखाना सुरू करणार माधव आण्णा काळभोर यांचे प्रतिपादन. तर गट नंबर सहामध्ये यावेळी इतिहास घडणार असल्याचे सुदर्शन चौधरी यांचे भाकीत
पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक धादांत खोटे आरोप करत असुन खोटे बोल पण रेटून बोलून सभासदांची फसवणूक करीत आहेत. कारखाना प्रशासकाच्या ताब्यात गेल्यावर…
यशवंतच्या प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच शेतकरी विकास आघाडीला मोठा धक्का:संजय गायकवाड यांनी माघार घेत रयत सहकार पॅनेलच्या सागर काळभोर यांना पाठिंबा
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह )थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था, ब वर्ग या गटातून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे पॅनलचे…
