हवेलीतील एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये- सभापती युवराज काकडे
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) “शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पोहोचू शकतात. समावेशित शिक्षणाच्या संकल्पनेतून प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला सन्मानाने शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवणे…
सिंहगडाचा विकास रायगड व शिवनेरी किल्ल्याच्या धर्तीवर व्हावा – सभापती युवराज काकडे
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) सिंहगड किल्ल्याचा विकास रायगड व शिवनेरी किल्ल्याच्या धर्तीवर व्हावा. तसेच छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली…
POLLUTION ! मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार
लोणी-काळभोर (हवेलीनामा वृतसमूह ) : सात दिवसांची मुदत संपल्यानंतर एमआयटी एडीटी विद्यापीठासमोर कचऱ्याच्या गाड्या अडवून संकुलतील विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले.पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारणीची बैठक
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेची राज्यव्यापी विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवार दिनांक 14 मार्च व रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी श्रीलीला रिसॉर्ट कास पठार रोड…
सभापती युवराज काकडेंची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामाची झपाट्याने सुरुवात करत सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी…
ANTI -CORRUPTION ! महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखा अधिकारी ACB च्या जाळ्या
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लाभार्थ्याचे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यासाठी दाखल प्रकरण विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखा अधिकारी यांनी 20 हजार रुपयाचे लाच मागितली…
जमीनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : शहराजवळील ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे जमीनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. या घटनेत…
PUNE GRAMIN POLICE ! रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एटीएसची कारवाई : बांगलादेशी तरुणी ताब्यात
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात छापा टाकून एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला एक बांगलादेशी तरुणी पुणे जिल्ह्यात…
CRIME NEWS ! बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणारी टोळी गजाआड, पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) समाजामध्ये आजही लिंगभेद करणाऱ्याची कमी झालेली नाही त्यामुळेच बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करणाऱ्यांचे जाळे पुन्हा दाट होत असल्याचे दिसत आहे, शासनाकडून अतिशय कडक वा परिणामकारक कारवाई सातत्याने झाली पाहिजे.…
CRIME NEWS ! जुगार अड्डयावर छापा,आलीशान मोटारींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी गावातील शिवलेवस्ती येथे सुरू असलेल्या बेकायदा तीनपत्ती जुगार अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १०…
