यशवंतची एक इंचही जमीन न विकता कारखाना सुरू करणार माधव आण्णा काळभोर यांचे प्रतिपादन. तर गट नंबर सहामध्ये यावेळी इतिहास घडणार असल्याचे सुदर्शन चौधरी यांचे भाकीत
पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक धादांत खोटे आरोप करत असुन खोटे बोल पण रेटून बोलून सभासदांची फसवणूक करीत आहेत. कारखाना प्रशासकाच्या ताब्यात गेल्यावर…
