थेऊरवासियांच्या नागरी प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
थेऊर (हवेलीनामा) सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे परंतु थेऊर गावातील नागरिकांच्या अडचणीकडे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूका जवळ आल्यानंतर मत मागण्यासाठी…
