आळंदी म्हातोबा येथे अफू या अंमली पदार्थांच्या झाडांची लागवड करणाऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई
पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ) पूर्व हवेलीतील आळंदी म्हातोबाची गावाच्या हद्दीत अफू या अंमलीपदार्थाची लागवड करणाऱ्यावर महिला शेतकऱ्यावर लोणी काळभोर पोलीसांची कारवाई करुन ४किलो वजनाची अफूची ६६ झाडे जप्त केली आहेत. पोलिसांनी…
