श्री क्षेत्र थेऊर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक विभागाचे होतेय दुर्लक्ष
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह ) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर चिंतामणी गणपती दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांची मोठी गर्दी होत असते यासाठी अनेक भाविक वेगवेगळ्या वाहनांतून थेऊर गावी पोहोचतात पुणे…
